Shirdi sai baba wikipedia in marathi
Shirdi sai baba wikipedia in marathi translation.
Saibaba Information In Marathi भारतामध्ये प्रत्येक किलोमीटरवर एक मंदिर आहे असे म्हटले तरी वागे ठरणार नाही. त्यातही काही मंदिर किंवा देवस्थाने अतिशय प्रसिद्ध असून, अगदी परदेशातून देखील अनेक लोक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात.
Shirdi sai baba wikipedia in marathi language
असेच एक जगभरात प्रसिद्ध असणारे देवस्थान म्हणून शिर्डी संस्थानाला ओळखले जाते. आणि येथील देव म्हणून पुजले जाणारे व्यक्ती म्हणून साई बाबा यांना ओळखले जाते. साईबाबा हे भारतामध्ये होऊन गेलेले एक अध्यात्मिक गुरु होते. ज्यांना भगवान शिवांचा अवतार म्हणून देखील ओळखले जाते.
साईबाबा यांची संपूर्ण माहिती Saibaba Information In Marathi
या ठिकाणाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही समाजाच्या लोकांद्वारे भेटी दिल्या जातात.
Shirdi sai baba wikipedia in marathi
व अतिशय भक्तिभावाने यांना पुजले जाते. काही लोकांच्या मते भगवान शिव यांचा अवतार असलेले साईबाबा इतर काही लोकांच्या मते दत्तात्रय प्रभूंचा देखील अवतार आहेत, असे सांगितले जाते.
आज शिर्डी संस्थानाला दररोज कित्येक लोक भेट देत असतात.
या ठिकाणी मुस्लिम पद्धतीप्रमाणे उपासना करण्याबरोबरच हिंदू वैदिक पद्धतीने देखील पूजा अर्चा केली जाते. हि